News >> Breaking News >> Loksattaमुंबई – Loksatta
मोदी सरकारचा कारभार पाहता देशातील लोकशाही टिकेल का माहिती नाही, अशी शंकाही चव्हाण यांनी व्यक्त केली.
गेल्या २४ वर्षांपासून पक्षांतर्गत निवडणुकाच झालेल्या नाहीत. त्याचा पक्षाच्या कार्यपद्धतीवर परिणाम झाल्याचे मतही चव्हाण यांनी व्यक्त केले.
येत्या चार ते सहा महिन्यांत ही सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध होईल. अशी माहिती महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली.
खासगी शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनाही लवकरच पास सेवा देण्याची घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली.
राज ठाकरे यांच्या धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या भूमिकेचा रिपल्बिकन पक्ष कृतिशील विरोध करील असे त्यांनी म्हटले आहे.
शासकीय सेवेतील मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधीत्व तपासण्यासाठी संवर्गनिहाय सर्वक्षण सुरु केले आहे.
मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती व्ही. जी. बिश्त यांच्या खंडपीठासमोर सोमवारी या प्रकरणी सुनावणी झाली.
माझ्यासह प्रत्येक भाजप कार्यकर्ता हनुमान चालीसाचे पठण करेल, हिंमत असेल तर त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करून दाखवा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे हटविण्याची मागणी केली असून, त्यास भाजपने पािठबा दिल्याने राज्यात वातावरण तापले आहे
पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी राणा दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्य रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या उपनगरी तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडय़ांमधील आपत्कालीन साखळी विनाकारण खेचण्याच्या प्रकारांत वाढ झाली आहे.
सत्ताधाऱ्यांनी मोठा गाजावाजा करीत पालिका सभागृहाची मुदत संपण्यापूर्वी रस्ते कामांचे २२०० कोटींचे प्रस्ताव मंजूर केले, पण त्यापैकी बहुतांशी रस्त्यांची कामे अद्याप सुरूच झालेली नाहीत.
पवई तलावालगत उभारण्यात येत असलेल्या सायकल मार्गिकेच्या बांधकामाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून त्यावरील निर्णय उच्च न्यायालयाने सोमवारी राखून ठेवला.
संप.. गेल्या अनेक वर्षांमध्ये मुंबईने विविध कंपन्या, कारखाने, गिरण्या, शासकीय यंत्रणांमधील कामगार, कर्मचाऱ्यांनी पुकारलेले संप पाहिले.
राज्यातील सर्व कारागृहांमध्ये पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत याची खात्री करण्याचे आणि नसल्यास त्या उपलब्ध करून देण्याचे आदेश आदेश उच्च न्यायालयाने पोलीस महानिरीक्षक (कारागृह) आणि राज्यातील प्रमुख जिल्हा न्यायाधीशांना दिले आहेत. तसेच
मुंबईत बेस्टच्या नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्डचे उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी केली भाजपावर सडकून टीका
लोकसत्ताच्या ‘दृष्टी आणि कोन’ या कार्यक्रमात बोलताना स्वत: पृथ्वीराज चव्हाण यांनीच केला आहे खुलासा; जाणून घ्या काय म्हणाले आहेत.
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस अंतर्गत विषयांवर सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्राबाबत आपली भूमिका स्पष्ट केलीय.
भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी काँग्रेस नेते आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर हल्लाबोल केलाय.
रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेंसहीत उद्धव यांनी या आजींच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशावर मोठं विधान केलंय.
या आगीत लाखो रुपायांचे नुकसान झाले आहे.
अनुसूचित जातीची असल्याने पोलिसांनी मला पाणी दिलं नाही, बाथरुमही वापरु दिलं नाही; नवनीत राणांचे गंभीर आरोप
राज्यात शांतता, कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा," असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वपक्षीय बैठकीत केले.
दुसऱ्या प्रकरणात अटक केली जाणार असल्यास ७२ तासांची नोटीस द्यावी, कोर्टाचे निर्देश
मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात आज गृह खात्याने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती, या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेतील आदित्य यांची उपस्थिती चर्चेत
मनसेने भूमिकेवर ठाम असल्याचं म्हटलं नाही; गृहमंत्र्यांची माहिती; तर मनसे म्हणतं "राज ठाकरेंचा अल्टिमेटम..."
“...त्यामुळे काळजीचं कारण नाही, मी एकाच पक्षात आहे आणि माझा पक्ष सत्तेवर येणारचं,” असंही फडणवीसांनी बोलून दाखवलं आहे.
सर्वपक्षीय बैठकीला राज ठाकरे तसंच देवेंद्र फडणवीस गैरहजर राहिले
सर्वपक्षीय बैठकीवर भाजपाने का बहिष्कार टाकला, याचं कारण देखील सांगितलं आहे.
निषेध अशा हॅशटॅग सहीत आव्हाड यांनी ट्विटरवरुन मंगेशकर कुटुंबियांवर निशाणा साधला होता, त्यावर भाजपाने प्रतिक्रिया दिलीय
मनेसे नेते राज ठाकरे, एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील, प्रकाश आंबेडकर यांची देखील असणार अनुपस्थिती.
खार पोलिसांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे
“झुकेगा नहीं साला” म्हणत राणा दाम्पत्याला इशारा देणाऱ्या मुंबईतील आजीबाईंच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब त्यांच्या घरी पोहोचले होते
हे महाराष्ट्राच्या बदनामीचं षडयंत्र आहे, संजय राऊतांचा आरोप
शिवसेनेने भाजपा एका महिलेच्या सांगण्यावर नाच्या पोरांसारखा नाचत असल्याचा टोला लगावला आहे
राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये उपस्थित केलेल्या मशिदींवरील भोंग्यांसंदर्भातील मुद्द्यावर आज बैठक
अरे सात जन्म मनसुख हिरेन केला तरी या माफिया सरकारचा अंत आणणार, किरीट सोमय्यांचा इशारा
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ जाहीर झालेला पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला
"आता हे राणा कोण? त्यांच्याकडे इतका अहंकार, मस्ती कशातून निर्माण झाली? हा ‘ईडी’ वगैरेसारख्या तपास यंत्रणांसाठी शोध घेण्याचा विषय आहे."
पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृतिदिन सोहळय़ाचा शुभारंभ करण्यात आला.
करोना चाचणीनंतर नवनीत राणा यांना भायखळा तर रवी राणा यांना तळोजा तुरुंगात पाठवण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.
नवीन इमारत एमबीबीएस पदवी व पदव्युत्तर शिक्षणाकरिता उपयोगात येणार आहे.
एमएमआरडीएने सुकर आणि जलद पर्याय म्हणून संकुल व परिसरात ट्राम सुरू करण्याचा निर्णय घेतला
रूपांतरणाच्या योजनेची मुदत संपून दीड महिना उलटला तरी मुदतवाढीचा निर्णय झालेला नाही.
रखडेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधीमंडळात दिली होती
रेरा कायद्यातील कलम ३२ नुसार मुंबई ग्राहक पंचायतीने प्रस्तावित केलेले महारेरा सलोखा मंच गेली चार वर्षे कार्यान्वित आहेत.
या दोघांनी जामिनासाठी अर्ज केला असून त्याची सुनावणी २९ एप्रिलला होणार आहे.
मुंबई पोलिसांच्या इतिहासातील लाजिरवाणा काळ सध्या सुरू असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.