Breaking News >> News >> Loksattaमुंबई – Loksatta


राज ठाकरेंना केंद्राची सुरक्षा?


Link [2022-04-19 07:13:11]



मुंबई: मशिदीवरील भोंगे उतरविण्याच्या मागणीवरून आक्रमक भूमिका घेणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लवकरच केंद्राचे सुरक्षा कवच मिळण्याची शक्यता आहे. ठाकरे यांना येणाऱ्या धमक्या लक्षात घेऊन ‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था देण्याची मागणी मनसेने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडम्े पत्राद्वारे केली आहे. राज ठाकरे यांना सध्या राज्य सरकारची ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा आहे. […]



Most Read

2024-09-19 04:21:03