Breaking News >> News >> Loksattaमुंबई – Loksatta


“आदित्य ठाकरे इलेक्ट्रिक बसेस…”; भाजपा आमदाराचे गंभीर आरोप


Link [2022-04-05 09:32:52]



मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. लवकरच पालिका निवडणुका होणार आहेत. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून मुंबई महापालिकेत शिवसेनेकडून भ्रष्टाचार होत असल्याची टीका विरोधी पक्ष भाजपाकडून सातत्याने केली जात आहेत. अशातच आदित्यसेना मुंबई महानगर पालिकेत भ्रष्टाचार करण्याची एकही संधी गमावत नाहीये, असं म्हणत भाजपा आमदार मिहिर कोटेचा यांनी पुन्हा एकदा शिवसेनेसह आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय. कोटेचा म्हणाले […]



Most Read

2024-09-19 04:17:08