Breaking News >> News >> Loksattaमुंबई – Loksatta


आमदारांची गृहयोजना व्यापक ; साहित्यिक, कलावंत, सामान्यांचा समावेश, पवारांच्या सूचनेनंतर बदल


Link [2022-03-29 00:53:17]



राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी मुंबईत म्हाडाची ३०० घरे आमदारांना देण्याची घोषण केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्या भाषणात त्याचा पुनरुच्चार केला. परंतु सरकार आमदारांना म्हाडाची मोफत घरे देणार, अशी उलटसुलट चर्चा सुरु झाली. त्यावर मुंबई महानगर प्रदेशात राहणाऱ्या आमदारांना घरे मिळणार नाहीत, तर त्या बाहेरील जिल्ह्यातील विशेषत: ग्रामीण भागातील आमदारांसाठी ही योजना असल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले.



Most Read

2024-09-19 04:03:41