Breaking News >> News >> Loksattaमुंबई – Loksatta


कंगना सेलिब्रेटी, पण आरोपी ; सुनावणीला गैरहजर राहण्याची विनंती फेटाळताना न्यायालयाचे निरीक्षण


Link [2022-03-26 01:35:14]



मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत सेलिब्रिटी आहे आणि अनेक चित्रपटांत ती भूमिका साकारत असल्याने त्याच्या चित्रीकरणात ती व्यग्र आहे. असे असले तरी आपल्यासमोरील प्रकरणात ती आरोपी आहे हे विसरू शकत नाही, असे निरीक्षण नोंदवून सुनावणीला कायमस्वरूपी गैरहजर राहण्याची कंगनाची मागणी अंधेरी महानगर दंडाधिकाऱ्यांनी फेटाळली. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी कंगनाविरोधात मानहानीची फौजदारी तक्रार दाखल केली […]



Most Read

2024-09-19 03:59:17