Breaking News >> News >> Loksattaमुंबई – Loksatta


सर्वसमावेशक महिला धोरण लवकरच ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा


Link [2022-03-09 02:12:56]



मुंबई : महिलांना त्यांच्या अधिकार व हक्कांची जाणीव झाली पाहिजे. कोणत्याही बाबतीत महिला कमी नाहीत, फक्त त्यांना संधी देण्याची गरज आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रात महिलांना संधी देण्यासाठी महाराष्ट्राने वेळोवेळी प्रयत्न केले आहेत. हा प्रवाह असाच सुरू ठेवण्यासाठी महिला धोरणात काळानुरूप बदल होणे आवश्यक आहे. महिलांसाठी लवकरच सर्वसमावेशक महिला धोरण महाविकास आघाडी सरकार आणेल, असे […]

The post सर्वसमावेशक महिला धोरण लवकरच ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा appeared first on Loksatta.



Most Read

2024-09-19 04:13:17