Breaking News >> News >> Loksattaमुंबई – Loksatta


कंत्राटी नियुक्तीचे अधिकार असल्याचा राज्यपालांचा दावा


Link [2022-02-08 23:14:09]



मुंबई : मुख्यमंत्री आणि  मंत्र्यांप्रमाणेच कंत्राटी पध्दतीने अधिकारी निवडण्याचे अधिकार आपल्याला असल्याचा दावा करीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी राज्य सरकारला आपली भूमिका कळविली. राज्यपाल कोश्यारी यांनी खासगी सचिव उल्हास मुणगेकर सेवानिवृत्त होताच त्यांची पु्न्हा त्याच पदावर करार पद्धतीने नियुक्ती केली आहे. राज्यपालांचे खाजगी सचिव हे नियमित पद असून त्यासाठी करार तत्वावर नियुक्ती करता येत […]

The post कंत्राटी नियुक्तीचे अधिकार असल्याचा राज्यपालांचा दावा appeared first on Loksatta.



Most Read

2024-09-19 04:13:29